Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्चचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात; आता एप्रिल आणि मे चा हप्ता कधी मिळणार?
Ladki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मार्च आणि एप्रिलच्या पैशांची वाट पाहणाऱ्या महिलांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक महिलांनी बँक खाते तपासल्यानंतर त्यांच्या … Read more